एक्स्प्लोर
Sameer Vidwans : बॉलीवूडनंतर सहजीवनाच्या संसारात मराठी दिग्दर्शकाचं पदार्पण, समीर विद्वंस अडकला लग्नबंधनात
समीर विद्वंस हा अभिनेता, लेखक दिग्दर्शक अशा अनेक भूमिका साकारतो. पण आता तो आणखी एक नवी भूमिका साकारणार आहे.

समीर विद्वंस हा विवाहबंधनात अडकला आहे.
1/9

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वंस हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
2/9

सत्य प्रेम की कथा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आता त्याने वैयक्तिक आयुष्यात देखील एका नव्या भूमिकेत पदार्पण केलं आहे.
3/9

समीर विद्वंस हा लग्नबंधनात अडकला आहे.
4/9

सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha), आनंदी गोपाळ (Anandi Gopal), लोकमान्य (Lokmanya), डबल सीट (Double Seat), धुरळा (Dhurala) यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन समीरने केलं आहे.
5/9

व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर जुईली सोनाळकर सोबत समीरचा साखरपुडा पार पडला.
6/9

त्यानंतर आता या दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे.
7/9

जुईली आणि समीरने 2017 मध्ये आलेल्या मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं.
8/9

त्यांच्या कलाकार मंडळींनी त्यांचे केळवण देखील केलं होतं.
9/9

त्यांच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
Published at : 29 Jun 2024 04:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
