एक्स्प्लोर
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'?
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : रिलीजच्या पहिल्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
1/10

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यास सज्ज आहे.
2/10

दबंग खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
Published at : 21 Apr 2023 05:12 PM (IST)
आणखी पाहा























