एक्स्प्लोर
असे पाहिले काहूर माजले, जीवात जीव विरघळलं, रिंकू राजगुरुचा अनोखा अंदाज
Rinku Rajguru : असे पाहिले काहूर माजले, जीवात जीव विरघळलं, अभिनेत्री रिंकू राजगुरुचा अनोखा अंदाज
Rinku Rajguru
1/6

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते.
2/6

आता रिंकू राजगुरुने तिच्या एका ट्रिपचे खास फोटो शेअर केले आहेत.
3/6

तिने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
4/6

रिंकू राजगुरु मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावची आहे. केवळ अकरा वर्षांची असताना तिने अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. सैराट सिनेमातील तिचं आर्ची हे पात्र इतकं फेमस झालं की, सर्वजण तिला रिंकू या नावाने नाहीतर आर्ची या नावानेच ओळखतात.
5/6

राजगुरूने 2017 मध्ये ‘मणसू मल्लिगे’ या कन्नड चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका पार पाडली. नंतरच्या काळात ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज्ड’ आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ यांसारख्या चित्रपटात विविध भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवले.
6/6

रिंकू राजगुरु हिने 2020 मध्ये डिजीटलमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हंड्रेड’ या हॉटस्टारवरील सिरीजमध्ये नेट्रा पाटीलची भूमिका निभावली, 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ मध्ये मोनिका या भूमिकेत त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले.
Published at : 25 Jun 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























