एक्स्प्लोर
कांदे पोहे फेम भाग्यश्री लिमयेचा स्टायस्लिश लूक !
'अ फॉर्मल डे' कॅप्शन देत भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे
भाग्यश्री लिमयेचा स्टायस्लिश लूक
1/8

भाग्यश्री लिमये ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरीजमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते.
2/8

घाडगे अँड सून्स या मराठी मालिकेतून भाग्यश्री लिमये हिने मालिकाक्षेत्रात दमदार पदार्पण केले होते.
Published at : 29 Nov 2025 07:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























