एक्स्प्लोर
Sushant Singh Rajput: 'रामलीला'पासून 'हाफ गर्लफ्रेंड'पर्यंत चित्रपटांसाठीची पहिली पसंती होता सुशांत
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/7

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी जगाचा निरोप घेतला. पण, कलाविश्वातील आणि चाहत्यांच्या मनातील त्याचं स्थान अबाधित आहे. सुशांतच्या कारकिर्दीत त्याच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. असं असलं तरीही त्याच्या कारकिर्दीत काही मोठ्या चित्रपटांना तो मुकला होता, ही बाबही खरी. अर्थात त्यामागे विविध कारणं होती.
2/7

संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' या चित्रपटासाठी सुशांत पहिली पसंती होता. पण, यशराज फिल्म्ससोबत बिघणाऱ्या नात्यामुळं तो या संधीला मुकला होता.
Published at : 14 Jun 2021 10:55 AM (IST)
आणखी पाहा























