एक्स्प्लोर
In Pics: 'शालू'चा हॉट अंदाज, राजेश्वरी खरातचे 'हे' फोटो पाहून चाहते म्हणाले, जाळ अन् धूर संगटच!

(photo courtesy : Rajeshwariofficial facebook)
1/7

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली. . (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
2/7

ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
3/7

शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
4/7

राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
5/7

तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
6/7

सध्या तिचे जांभळ्या रंगाच्या ड्रेसवरील फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाखांवर फॉलोवर आहेत. (photo courtesy : Rajeshwariofficial facebook)
7/7

तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(photo courtesy : Rajeshwariofficial facebook)
Published at : 11 Jul 2021 05:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
