एक्स्प्लोर

OTT Upcoming Web Series : 'या' मोठ्या वेबसिरीजचे नवीन सीझन OTT वर लवकरच प्रदर्शित होणार!

web series

1/6
OTT Upcoming Web Series : टीव्ही आणि सिनेमानंतर प्रेक्षक आता ओटीटी माध्यमाकडे वळाले आहेत. गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमाची लोकप्रियतादेखील वाढली आहे. प्रेक्षक एक वेबसीरिज संपल्यानंतर दुसऱ्या वेबसीरिजची प्रतिक्षा करताना दिसत आहेत. येत्या काळात अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे नवे सीझन येणार आहेत. प्रेक्षकदेखील या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात सुष्मिता सेनच्या 'आर्या 2' ते 'मिर्झापूर 3', 'मनी हीस्ट 5', 'असुर 2' अशा अनेक लोकप्रिय  वेबसीरिजचा समावेश आहे.

2/6
आर्या 2 :  सुष्मिताच्या 'आर्या-2' (Aarya 2) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता आर्या-2 चा ट्रेलर पाहून सुष्मिताचे चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 10 डिसेंबरला हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/6
दिल्ली क्राईम 2 : दिल्ली गँग रेपवर बनलेल्या दिल्ली क्राईम या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

4/6
'मनी हाईस्ट 5 : 'मनी हाईस्ट 5' या वेबसीरिजने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. मनी हीस्टच्या पाचव्या भागाचा दुसरा भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 3 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

5/6
असुर 2 : अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या 'असुर 2' या वेबसीरिजचे सध्या शूटिंग सुरू आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

6/6
मिर्झापूर 3 : मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीझनमधली पंकज त्रिपाठीची भैय्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मिर्झापूरचा तिसरा सीझनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget