एक्स्प्लोर

बिग बींचा एक चित्रपट त्यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट होता; जाणून घ्या!

अमिताभ बच्चन 1997 मध्ये आलेल्या 'मृत्यूदाता' या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

Amitabh Bachchan

1/11
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली.

2/11
अमिताभ बच्चन यांचा पहिला सुपरहिट चित्रपट 'जंजीर' 1973 मध्ये आला. या सिनेमानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट तर काही फ्लॉप चित्रपट दिले.

3/11
बिग बींचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अमिताभ बच्चन यांचे सलग चित्रपट फ्लॉप ठरलेले आहेत. 1997 मध्ये आलेला बिग बींचा एक चित्रपट त्यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट होता.

4/11
अमिताभ बच्चन 1997 मध्ये आलेल्या 'मृत्यूदाता' या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाते ते अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसले होते.

5/11
सिनेमातील अमिताभ आणि डिंपल यांचा रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही.

6/11
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 1995 मध्ये कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीअंतर्गत निर्मिती करण्यात आलेले अनेक चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले. या कंपनीने पुढे अनेक शेअर्स खरेदी केले पण हाती काहीही यश आलं नाही.

7/11
अखेर पाच-सहा वर्षांत ही कंपनी बंद करावी लागली. याच प्रोडक्शन कंपनीअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला अमिताभ बच्चन यांचा 'मृत्यूदाता' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता.

8/11
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार,  मृत्यूदाता या सिनेमाची निर्मिती 17 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली हे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 12 ते 13 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.

9/11
या सिनेमातील एक गाणं फक्त सुपरहिट झालं होतं. अमिताभ बच्चन आणि दलेर मेहंदी यांनी हे गाणं गायलं होतं. 'ना ना ना ना रे' असे या गाण्याचे बोल होते.

10/11
'मृत्यूदाता' या सिनेमाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी केली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह करिश्मा कपूर, प्राण, डिंपल कपाडिया, परेश रावल, अरबाज अली खान, मुकेश ऋषी, मुस्ताक खान, दीपक तिजोरी, फरीदा जलाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते

11/11
अमिताभ बच्चन यांचे 1990 ते 1999 याकाळात अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. 25 मे 1997 रोजी मृत्यूदाता हा सिनेमा रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (फोटो :amitabhbachchan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास

शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा

Embed widget