एक्स्प्लोर

OTT Release October Last Week: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवाणी; नव्या सीरिज, चित्रपटांचा OTT वर धकाडा

OTT Release October Last Week: OTT वर दर आठवड्याला नव्या सीरिज, चित्रपट प्रदर्शित होतात. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी आणि रोमान्सनं भरलेले अनेक चित्रपट आणि सीरिज येत आहेत.

OTT Release October Last Week

1/9
ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवाणी OTT वर उपलब्ध होईल. खरंतर, या आठवड्यातही अनेक नव्या मालिका आणि चित्रपट तुमच्या मनोरंजनासाठी येत आहेत.

2/9
21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर, कोणते नवे चित्रपट आणि सीरिज पाहता येणार? पाहुयात सविस्तर...

3/9
काजोल, कृती सेनॉन आणि शाहीर शेख स्टारर 'दो पत्ती' हा सस्पेन्स-क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटात कृती डबल रोलमध्ये दिसणार आहे. 'दो पत्ती'ची निर्मिती कृती सेननच्या प्रॉडक्शन हाऊस ब्लू बटरफ्लाय फिल्म्सनं केली आहे. हा चित्रपट शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

4/9
द लिजेंड ऑफ हनुमानच्या पाचव्या सीझनचीही चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. या हंगामात हनुमानाचा पंचमुखी अवतार दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केली जाणार आहे.

5/9
एका फूड बॉयच्या कथेवर आधारित ‘ज्विगाटों’ नंदिता दास यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मार्च 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मानं 'ज्विगाटों'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित केला जाईल.

6/9
तुम्हाला इमोशनल चित्रपट पाहायला आवडत असतील, तर महिन्याचा शेवटचा आठवडा फक्त तुमच्यासाठी. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट विनय नावाच्या एका पात्राभोवती फिरतो, जो लिव्हर सिरोसिसनं ग्रस्त आहे आणि त्याच्याकडे फक्त 6 महिने उरले आहेत, या काळात त्याची भेट रेवती रंजनशी होते आणि त्याचं आयुष्य बदलते. हा इमोशनल ड्रामा 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहता येईल.

7/9
फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा हा देखील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. हा चित्रपट डायस्टोपियन (काल्पनिक) जगावर आधारित आहे, ज्यामध्ये फुरियोसाची कथा दाखवली आहे हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी OTT जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

8/9
टायलर पेरी यांनी तयार केलेली ब्युटी इन ब्लॅक ही मालिका स्ट्रीपरवर केंद्रित आहे. एक यशस्वी कॉस्मेटिक कंपनी चालवणाऱ्या एका श्रीमंत पण अकार्यक्षम कुटुंबाला भेटल्यावर तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते.

9/9
हाय ऑक्टेन स्पाय थ्रिलर ब्लॅक कॅनरी हा देखील सस्पेन्स आणि थ्रिलरनं भरलेला चित्रपट आहे. यामध्ये, केट वेकेन्सेलनं सीआयए ऑपरेटिव्ह असलेल्या एव्हरी ग्रेव्हजची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबरपासून प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं

Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखलMVA Seat Sharing : मविआ जागावाटप सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू; निलेश लंकेंच्या पत्नीसह 3 जणांनी घेतला अर्ज

5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
राधानगरीत रंगत, के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
Embed widget