एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nora Fatehi: नोरा फतेहीचं नवं गाणं; तोडल्या बोल्डनेसच्या सीमा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/4f7e69b2a7da28f06b95735399a58b6d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:norafatehi/ig)
1/6
![नोरा फतेहीची सध्या जगभरात चर्चा आहे. केवळ मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्रीने घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/5167781ab53c7a3e152c4a55fd8adda19d5f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा फतेहीची सध्या जगभरात चर्चा आहे. केवळ मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्रीने घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (photo:norafatehi/ig)
2/6
![अभिनेत्रीचा प्रत्येक प्रोजेक्ट आणि लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.(photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/c13e184e4456a6ff23b5ccdd4ba112493f83c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीचा प्रत्येक प्रोजेक्ट आणि लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.(photo:norafatehi/ig)
3/6
![सध्या नोरा तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'डर्टी लिटिल सीक्रेट' या नव्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. हे गाणे रिलीज होताच व्हायरल झाले आहे. हे गाणे इंग्रजीत सादर करण्यात आले आहे, मात्र या गाण्यात नोराची अतिशय हॉट आणि बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. (photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/099bb50948f0d743d247b4aed892cd48cf35d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या नोरा तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'डर्टी लिटिल सीक्रेट' या नव्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. हे गाणे रिलीज होताच व्हायरल झाले आहे. हे गाणे इंग्रजीत सादर करण्यात आले आहे, मात्र या गाण्यात नोराची अतिशय हॉट आणि बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. (photo:norafatehi/ig)
4/6
![अभिनेत्रीच्या स्टाईलने चाहत्यांना नशा चढवली आहे. या गाण्यात नोराने अनेक वेगवेगळे अवतार दाखवले आहेत.(photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/a5c67c0b9a9d649383c263ca92ed4e63ef968.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीच्या स्टाईलने चाहत्यांना नशा चढवली आहे. या गाण्यात नोराने अनेक वेगवेगळे अवतार दाखवले आहेत.(photo:norafatehi/ig)
5/6
![नोरा यावेळी खूपच वेगळी दिसत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचे हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे.(photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/514ac73b97b811cf8dc849388d26ac2cb73c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा यावेळी खूपच वेगळी दिसत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचे हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे.(photo:norafatehi/ig)
6/6
![नोराचे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.(photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/81eef1c662f137970c23f4edd5ebdfa878fc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराचे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.(photo:norafatehi/ig)
Published at : 10 Jun 2022 04:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion