एक्स्प्लोर
Bigg Boss OTT 3 Winner: ट्युशन घेऊन 200 रुपये कमवायची, आता कोटींची मालकीण, बीग बॉस ओटीटीची विनर सना मकबूल कोण आहे?
मॉडेल तसेच अभिनेत्री सना मकबूलने 'बिग बॉस ओटीटी 3' ची ट्रॉफी जिंकली आहे. ती सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिगला आहे. मॉडेलिंग आणि अभिनयक्षेत्रात नावलौकिक मिळवण्याअगोदर ती काय करायची असे विचारले जात आहे.
Bigg Boss OTT 3 Winner: बिग बॉस ओटीटी 3 मध्ये बरेच प्रतीस्पर्धी सहभागी झालेले होते. त्यांना मागे टाकत मॉडेल तसेच अभिनेत्री सनाने बिग बॉस 3 ची ट्रॉफी स्वत:च्या नावावर केली आहे.
1/7

रणवीर शौरी, सना मकबूल, साई केतन राव, नेजी आणि कृतीका मालिक बिग बॉस ओटीटी 3 चे टॉप फाईनालिस्ट होते. पण या सर्व स्पर्धकांवर मात करत सना मकबूल बिगबॉस ओटीटी 3 ची विजेती ठरली आहे. (P.C divasana)
2/7

सना मकबूल मूळची मुंबईची आहे. तिचा जन्म 13 जून 1993 साली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये झाला. सना मकबूलचं नाव अगोदर सना खान होतं, परंतु पुढे तिने तिच्या नावासमोर आपल्या वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली. सनाच्या वडिलांचं नाव मकबूल खान आहे. (P.C divasana)
Published at : 03 Aug 2024 12:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























