एक्स्प्लोर

Cannes Film Festival : आईची साडी अन् नथ घालून Cannesला पोहचली मराठमोळी अभिनेत्री; आईसाठी लिहली भावनिक पोस्ट!

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आईची साडी अन् नथ घालून ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला पोहोचल्या होत्या. याचे सुंदर फोटो त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

छाया कदम

1/9
'सैराट' फेम अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी बॉलीवूड अभिनेत्रींसह कान्स फिल्म फेस्टिवलला (Cannes Film Festival) हजेरी लावली आहे.

2/9
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.

3/9
त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.  'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाचा प्रिमियर यंदाच्या कान्स सोहळ्यात होणार आहे.

4/9
त्यासाठी त्यांना कान्स फिल्म फेस्टिवलचं आमंत्रण आलं होतं. सोहळ्यात पोहचल्यानंतर या अभिनेत्रीने आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

5/9
पायल कपाडिया 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या सिनेमात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला होता. त्याला त्यांनी चलो कान्स असंही कॅप्शन दिलं होतं.

6/9
त्यांच्या या पोस्टमुळे सिनेसृष्टीतही अभिमानाचं वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कान्सच्या सोहळ्यात या अभिनेत्रीने तिच्या आईची साडी परिधान केली आणि आईची नथ देखील घातली.

7/9
छाया कदम यांनी त्यांच्या आईची साडी नेसली आणि त्यांची नथ देखील घेतली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे.तरी आई ! आज तू हवी होतीस, हे सगळं पाहण्यासाठी. यावर अनेकांनी कमेंट्स करत छाया कदम यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.

8/9
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
9/9
त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये  अनेक भूमिका साकारल्या आहेत.  'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.  (pc:chhaya.kadam.75/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली

कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामनेBadlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुलीShambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंतीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Embed widget