एक्स्प्लोर
शुटींगची निसर्गरम्य जागा अन् ग्रामीण भागाची मज्जा, अभिनेत्रीने शेअर केला साताऱ्यातील शुटींगचा अनुभव
Marathi serial : लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री दिशा परदेशी हिने साताऱ्यात शुटींग करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
यावेळी तिने शुटींगदरम्यानच्या वेगवेगळ्या गोष्टी देखील सांगितल्या आहेत.
1/6

लाखात एक आमचा दादा या मालिकेचं साताऱ्यातील वाई भागात शुटींग सुरु आहे.
2/6

हा अनुभव शेअर करताना अभिनेत्रीने म्हटलं की, "आम्ही सातारा, वाई भागात शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटंसं गाव पडत मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे, आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकार ही इथेच आसपास राहत आहोत.
Published at : 16 Jul 2024 08:06 PM (IST)
आणखी पाहा























