एक्स्प्लोर
PHOTO: सफेद नजराना; अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरच्या क्लासी अदा!
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.
![अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/19218d3af1d352d09cdb4961a910f2d11660300745243289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
1/6
![मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/0db767f49fa40b3239ca640c471cdbde4d4b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
2/6
![अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/38242b59a9e20e711eb0f120fd2ef8a730716.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
3/6
![अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/38b7b6129f658e5030f7a630ca9aa424596df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
4/6
![या फोटोंमध्ये सई पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घातले आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/b811452b1cb2d57b67e5ebdc098800799725b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये सई पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घातले आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
5/6
![लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे. अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/711a16fcd69577b27ba3affb5b9263f99442b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे. अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
6/6
![सई ताम्हणकर कराटेमध्ये देखील ऑरेंज बेल्ट आहे. अभिनेत्रीने मार्शल आर्टचा हा प्रकार छंद म्हणून शिकून घेतला होता. ‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/e28f36816f49b5ea0c0f28c1a860d1a70860c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकर कराटेमध्ये देखील ऑरेंज बेल्ट आहे. अभिनेत्रीने मार्शल आर्टचा हा प्रकार छंद म्हणून शिकून घेतला होता. ‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)