एक्स्प्लोर

Miss World 2023 : भारताच्या 'या' सौंदर्यवतींनी पटकवला मिस वर्ल्डचा खिताब!

List Of Miss World From India : तब्बल 27 वर्षांनी भारताला दुसऱ्यांदा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला मिळाला आहे. आत्तापर्यंत 'या' सौंदर्यवतींनी मिस वर्ल्डचा खिताब मिळवला होता ...

List Of Miss World From India

1/10
रिटा फारिया (Reita Faria) : 1966 पर्यंत आशियातील कोणत्याही महिलेला मिस वर्ल्डचा खिताब मिळाला नव्हता. पण 1966 मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या रिटा फारिया हिने सर्वात पहिला हा बहुमान मिळवला.

2/10
रिटाने पुढे चित्रपट आणि मॉडेलिंगपेक्षा तिच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणं पसंत केले.

3/10
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) : 1994 मध्ये ऐश्वर्या रायने पुन्हा इतिहास रचत मिस वर्ल्ड हा खिताब पटकावला. ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा संपूर्ण देश वेडा आहे.  प्रत्येकजण तिच्या निळ्या डोळ्यांवर आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहे.

4/10
एका मुलीची आई झाल्यानंतरही ती सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही  अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ऐश्वर्याने 1994 साली मिस वर्ल्डचे जेतेपद जिंकले होते.

5/10
डायना हेडन (Diana Hayden)  1997 : डायना एका अँग्लो इंडियन कुटुंबातीलआहे तिने इव्हेंट मॅनेजर काम करत होती

6/10
तिने 1997 'मध्ये मिस वर्ल्ड' सह  ‘फेमिना मिस इंडिया’चा सुद्धा खिताबही जिंकला होता.

7/10
युक्ता मुखी (yukta mukhi) : डायनानंतर युक्ता मुखी ने  हा खिताब1999 साली आपल्या नावावर केला.

8/10
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) : बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख बनवणारी अभिनेत्री

9/10
प्रियांका चोप्रा सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनली.

10/10
मानुषी छिल्लर (manushi chhillar) : भारताची मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर केला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget