एक्स्प्लोर

तुम्हाला माहिती आहेत का रेखापासून शिल्पा शेट्टी पर्यंतच्या अभिनेत्रींची खरी नावे, नसतील माहित तर जाणून घ्या!

Feature_Photo_720X540

1/5
या लिस्टमध्ये सगळ्यात आधी नाव येतं बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रीचं रेखाचं. ती आजही तिच्या अदाकारीने लोकांना वेड लावते. रेखाच्या चित्रपटादरम्यान लोकं तिच्यावर जितके प्रेम करायचे तितकेच प्रेम ते आजही तिच्यावर करतात. आजही तिच्या स्टाईलमध्ये आणि सुंदरतेमध्ये काहीच बदल झालेला नाही.  तिला संपूर्ण जग रेखा या नावाने ओळखत असलं तरी तिचं खरं नाव 'भानुरेखा गणेशन' आहे.

2/5
बॉलिवूडची 'धडकन'गर्ल म्हणजेच शिल्पा शेट्टी ही आपल्या सुंदरतेसाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तिने तिचे पूर्वीचे नाव 'अश्विनी शेट्टी' बदलले होते. अश्विनीची शिल्पा शेट्टी झाल्यानंतर तिने चांगलीच लोकप्रियता कमावली.

3/5
बॉलिवूडची अभिनेत्री कियारा आडवानी चे खरे नाव ऐकूण तुम्ही चकित व्हाल. आपल्या हॉट आणि स्टाईश फोटोसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या कियारा आडवानीचे खरे नाव आलिया आडवानी होते. परंतु चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सल्मान खानने तिला नाव बदलण्यासाठी सुचविले होते.

4/5
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती जिंटाने आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरूवात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत अभिनय करत केली होती. तीने बॉलिवूडमधल्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले. त्यानंतर तिने तिच्या विदेशी प्रियकर गुडइनफ सोबत गपचूप लग्न केले.  प्रीती जिंटाचे खरे नाव प्रीतम सिंह होते. ते बदलून तिने स्वत:च तिचे नाव प्रीती जिंटा केले.

5/5
साऊथ आणि बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवींचे नाव आजही लोकांच्या ओठावर आहे. आज त्या या जगात नसल्या तरी काही खास क्षणांत त्यांच्या फॅन्सना त्यांची आठवन येते. श्रीदेवीसारखी अदाकारी कोणाचीच नसते कारण ती काळाला आपलसं करते. आणि दिवसेंदिवस लक्षात राहते. श्रीदेवींचे खरे नाव 'यम्मा यंगर' होते.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण

भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स

Embed widget