एक्स्प्लोर
Salman Khan : भाईजानचं चार वर्षांनी कमबॅक! 'किसी का भाई किसी की जान'साठी आकारले कोट्यवधी रुपये
Salman Khan : 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी सलमानने कोट्यवधी रुपये आकारले आहेत.
Salman Khan
1/10

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2/10

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे.
3/10

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.
4/10

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी सलमान खानने 50 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
5/10

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
6/10

ट्रेलर रिलीज झाल्यामुळे सलमानचे चाहते 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
7/10

'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं', असं म्हणत सलमानच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.
8/10

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
9/10

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा मसालापट असल्याचं म्हटलं जात आहे.
10/10

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी सलमानने कोट्यवधी रुपये आकारले आहेत.
Published at : 11 Apr 2023 04:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























