एक्स्प्लोर

OTT Movies And Webseries: 14 ऑगस्टला OTTला रिलीज होणार दर्जेदार चित्रपट; हॉरर, कॉमेडी अन् रोमान्स, तुमचा विकेंडचा प्लॅन काय?

OTT New Released Films: लाँग विकेंडला आपण घरबसल्या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकता.

OTT New Released Films

1/8
ओटीटी प्रेमींसाठी हा लाँग विकेंड खूप खास असणार आहे. 14 ऑगस्ट रोजी बऱ्याच वेब सिरीज आणि चित्रपट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  यात हॉरर, थ्रिलर, अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी यांसारख्या जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे.

2/8
'अरुपी' ही एक हॉरर थ्रिलर फिल्म आहे. यात निरंजन मुख्य भूमिकेत आहे.  यात एक हवेली दाखवण्यात आली आहे. 'पद्मिनी' नावाची आत्मा बाहुलीतून चुकून मुक्त होते. नंतर नेमकं काय घडतं? हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

3/8
रोमँटिक ड्रामा सिनेमा 'कॉकटेल 2' आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. लव्ह ट्रायंगलचा हा सिनेमा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

4/8
'भारत भाग्य विधाता' हा सिनेमा झी 5 वर उपलब्ध आहे.  या सिनेमात कंगना रनौत मु्ख्य भूमिकेत असून,  हा चित्रपट 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्ररित आहे.

5/8
'मिस्टर वर्क फ्रॉम होम' हा एक फॅमिली कॉमेडी सिनेमा आहे. हलकी फुलकी फिल्म आपल्याला सन एनएक्सटीवर पाहता येईल.

6/8
'डोंट से गुड लूक' ही एक हाय स्कूल म्यूझिकल शो आहे. या कॉमेडी ड्रामा  सिनेमात हॉलिवूड कलाकारांची फौज आहे. हा सिनेमा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

7/8
'पंचाली पंचभर्तृका' ही एक कॉमेडी थ्रिलर फिल्म आहे. चार मित्र एका एनआरआय महिलेच्या मृत्यू प्रकरणात अडकतात. नंतर नेमकं काय घडतं?  हे  सिनेमातून उघड होईल. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Ahaवर रिलीज होणार आहे.

8/8
'चार्जशीट 03-08' ही एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. हा चित्रपट आपल्याला झी 5वर पाहता येईल.  एक मुलगी अचानक गायब होते. मुलीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नसतात.  मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस नेमकं काय करतात? हे आपल्याला सिनेमातून पाहायला मिळेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह

PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या

Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Embed widget