एक्स्प्लोर

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..

वयामुळे आता सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं असलं तरी काही मोजक्या, विशेष प्रसंगी त्या दिसतात.  वयाचा 77 व्या वर्षीही पूर्वीच्याच ग्रेसने त्या चाहत्यांसमोर आल्या. त्यामुळे उपस्थितही भारवून गेले. 

Asha Kale: मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक गाजलेल्या भूमिकांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे (Asha kale) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक खास ओळख तयार केली. 'अष्टविनायक', 'हा खेळ सावल्यांचा','सासुरवाशीण', 'संसार','तांबडी माती', अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. त्यांचं 'निंबोणीच्या झाडामागे' हे गाणं तर आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात रेंगाळतंय.  आज मराठी मनोरंजन सृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री आशा काळे अनेक वर्षांनी एका कार्यक्रमात सर्वांसमोर आल्या. अभिनेता पुष्कर श्रोत्री आयोजित झिम्माडी या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. या खास प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा सन्मान करण्यात आला.

वयामुळे आता सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं असलं तरी काही मोजक्या, विशेष प्रसंगीत दिसतात.  वयाचा 77 व्या वर्षीही पूर्वीच्याच ग्रेसने त्या चाहत्यांसमोर आल्या. त्यामुळे उपस्थितही भारवून गेले. 

काय म्हणाल्या आशा काळे?

अभिनेत्री आशा काळे यांनी अभिनेता व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या 'झिम्माड' या विशेष पावसाळी पिकनिकमध्ये हजेरी लावली होती.  या खास प्रसंगी त्यांचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री किशोरी शहाणे त्यांना मंचापर्यंत घेऊन आल्या. आता वयाच्या मर्यादेमुळे सिनेमात काम करणं बंद केला असला तरी काही विशेष प्रसंगी त्या आवर्जून उपस्थित राहतात. पुरस्कारानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला . त्या म्हणाल्या ' आयुष्यात खूप पुरस्कार झाले. पण आजचा हा कृतज्ञता पुरस्कार, खरोखर भारावून गेला.  इतका सुंदर सोहळा कला जीवनामध्ये परमेश्वराने माझ्यासाठीच ठेवला होता, इतका छान होता. इथे आल्यानंतर, ज्यांच्यासोबत मी आत्तापर्यंत काम केली, ते सर्व कलाकार भेटायला मिळाले. कुणाबरोबर किती कसं बोलू हे मला सुचत नव्हतं. प्रत्येकाचा चेहरा बघून डोळ्यात पाणी येत होतं. आणि मी  खरंच म्हटलं, देवा मला यासाठीच आतापर्यंत ठेवलंस का! आता मला खूप खूप आनंद झालाय.' असं अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ViralBoxOffice (@viralbox_office)

मराठी सिनेसृष्टीतला एक महत्त्वाचा काळ आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या आशा काळेंची ‘झिम्माड’मधील उपस्थिती त्यामुळे केवळ एका ज्येष्ठ अभिनेत्रीचा सन्मान नव्हता, तर त्यांच्या कलाप्रवासाला आणि रसिकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या स्थानाला दिलेली आदराची पावती होती. अनेक वर्षांनी आशा काळे समोर दिसल्याने जुन्या मराठी सिनेमांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget