एक्स्प्लोर
Khatron Ke Khiladi : सिद्धार्थ कपूर, करिष्मा तन्ना ते पुनित पाठकपर्यंत, जिगरबाज स्टंट करत हे स्टार बनले 'खतरों के खिलाडी'
Khatron Ke Khiladi 11
1/7

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) शो 'खतरों के खिलाडी 11' (Khatron Ke Khiladi)चा ग्रॅंड फिनाले आज पार पडत आहे. आज रात्री कलर्स चॅनलवर विजेत्याची घोषणा होईल. जाणून घेऊयात आतापर्यंत कुणी कुणी खतरो के खिलाडी शो जिंकला आहे.
2/7

शांतनु माहेश्वरीनं हिना खान आणि रवि दुबेला मात देत 'खतरों के खिलाडी 8' ची ट्रॉफी जिंकली होती.
Published at : 26 Sep 2021 03:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























