एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगनाने संदीप रेड्डी वांगाला सुनावले; म्हणाली..

कंगनाने अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती.

(pc:/kanganaranaut/ig)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौतने (Kangana Ranaut) आणि अॅनिमल (Animal Movie) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्यात आता वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र दिसत आहे.(pc:/kanganaranaut/ig)

2/9
संदीप रेड्डी वांगा याचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतरही संदीपने कंगनाचे कौतुक करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.(pc:/kanganaranaut/ig)

3/9
मात्र, कंगनाने पुन्हा एकदा संदीप रेड्डी वांगावर पलटवार केला आहे. कंगनाने संदीपची ऑफर धुडकावून लावत चार खडे बोल सुनावले आहे. (pc:/kanganaranaut/ig)

4/9
कंगना रनौतने संदीप रेड्डी वांगा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, जर त्याला संधी मिळाली आणि कोणतीही भूमिका कंगनासाठी अनुकूल असेल तर तो तिच्यासोबत नक्कीच काम करेल. 'क्वीन' आणि इतर चित्रपटांतील कंगनाचा अभिनय त्याला आवडला असल्याचे संदीपने म्हटले.(pc:/kanganaranaut/ig)

5/9
याच व्हिडीओत संदीपने म्हटले की, कंगनाने अॅनिमलबद्दल काही नकारात्मक कमेंट केली असेल तर त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. मला त्याचा राग नाही आला. मी त्यांचे खूप काम पाहिले आहे. त्यामुळे कंगनाने चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली तरी मला त्याचे वाईट वाटत नाही. (pc:/kanganaranaut/ig)

6/9
कंगनाने  संदीप रेड्डी वांगाचा हा व्हिडिओ शेअर करत आपले उत्तर दिले आहे. कंगनाने म्हटले की, समीक्षा आणि टीका एकच नसतात, प्रत्येक प्रकारच्या कलेची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी, ही एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या समीक्षेवर हसत हसत संदीपजींनी ज्या प्रकारे माझ्याबद्दल आदर दाखवला, त्यावरून असे म्हणता येईल की ते केवळ  पुरुषप्रधान चित्रपटच बनवत नाहीत, तर त्यांची वृत्तीही तशीच आहे.धन्यवाद सर... (pc:/kanganaranaut/ig)

7/9
कंगनाने पुढे म्हटले की, मला कोणतीही भूमिका देऊ नका. नाहीतर तुमचे अल्फा मेल फेमिनिस्ट होतील आणि तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटतील. तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट तयार करा, तुमची सिने इंडस्ट्रीला गरज असल्याचे तिने म्हटले. (pc:/kanganaranaut/ig)

8/9
कंगनाने अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. असे चित्रपट प्रेक्षकांना महिलांना मारहाण करण्यास प्रोत्साहित करत आहेत, महिलांकडे फक्त लैंगिक भूक शमवण्याचे साधन म्हणून दाखवले जात आहे.(pc:/kanganaranaut/ig)

9/9
अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आदींच्या भूमिका होत्या. (pc:/kanganaranaut/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget