एक्स्प्लोर

Kangana Ranaut Bday Special: घरातून पळ काढला आणि मुंबई गाठली जाणून घ्या कंगनाच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी!

कंगना रणौत शनिवार, 23 मार्च रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने अभिनेत्रीच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

या निमित्ताने अभिनेत्रीच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

1/9
कंगना रणौत, तिच्या स्पष्टवक्ते विधानांसाठी आणि बेफिकीर शैलीसाठी प्रसिद्ध आहे, आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. (photo:kanganaranaut/ig)

2/9
मायानगरी मुंबई प्रत्येक लहान-मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना आकर्षित करते. कंगनानेही लहानपणापासूनच स्वप्न पाहिलं होतं की तीही अभिनेत्री होईल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंगनाने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लहान वयातच घरातून पळ काढला आणि मुंबई गाठली. (photo:kanganaranaut/ig)

3/9
त्यावेळी लहानशा गावातली मुलगी एके दिवशी बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाईल, असा विचारही कुणी केला नसेल.(photo:kanganaranaut/ig)

4/9
हिमाचल प्रदेशातील भांबला गावात 23 मार्च 1987 रोजी जन्मलेल्या कंगनाच्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही.(photo:kanganaranaut/ig)

5/9
परंतु अभिनयाची तिची आवड इतकी होती की तिने आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले. (photo:kanganaranaut/ig)

6/9
याचाच परिणाम म्हणजे आतापर्यंत तिने 4 राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. (photo:kanganaranaut/ig)

7/9
कंगनाच्या बिझनेसमन वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, तर कंगनाच्या डोळ्यात दुसरी स्वप्ने होती. अशा परिस्थितीत ती 15-16 वर्षांची असताना घरातून पळून मुंबईत आली आणि मॉडेलिंग करू लागली.(photo:kanganaranaut/ig)

8/9
चित्रपट घराण्यातील नसल्याने तिला चित्रपटात काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

9/9
वयाच्या 17 व्या वर्षी, तिला पहलाज निहलानी दिग्दर्शित 'आय लव्ह यू बॉस' या चित्रपटात कास्ट करण्यात आले, परंतु काही कारणास्तव तिने या चित्रपटातून माघार घेतली आणि चित्रपट रद्द करण्यात आला.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

Embed widget