एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jhund : 'झुंड'चे खरे हिरो विजय बोरसे...झोपडपट्टीतील मुलांना सोबत घेत बनवलं फुटबॉलचं नवं विश्व

jhund

1/9
Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला
Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला "झुंड" (Jhund Hindi Cinema) चित्रपट प्रदर्शित होत आहे.
2/9
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

3/9
आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात
आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात "स्लम सॉकर" (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती.
4/9
झोपडपट्टीतील वातावरणात वाईट सवयी, अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक मुले गुन्हेगारी विश्वात जात असल्याचे विजय बारसे यांच्या लक्षात आले.

5/9
त्यानंतर विजय बारसे यांनी वर्ष 2000 मध्ये स्लम सॉकरची संकल्पना मांडली. फुटबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू तर बनवता येईल. शिवाय त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना प्रगतीची नवी संधी ही उपलब्ध करून देता येईल असे विजय बारसे यांचे उद्दिष्ट होते.

6/9
त्यासाठी विजय बारसे यांनी नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करत अशी निवासी अकॅडमी सुरू केली.

7/9
क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी उपलब्ध करून दिली की ते प्रगतीची वाट स्वतः निर्माण करतील असा विजय बारसे यांचा विश्वास होता.

8/9
हळू हळू स्लम सॉकरचा आकार वाढत गेला. आधी नागपूर, नंतर विदर्भ आणि हळू हळू महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात तसेच देशाच्या 24 राज्यात स्लम सॉकर पसरले.

9/9
गेले दोन दशके दरवर्षी देशभर होणाऱ्या स्लम सॉकर स्पर्धांमध्ये 4 लाख मुले खेळलेली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Embed widget