एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत आणि मलादेखील याच अनुभवातून जावे लागले होते, कंगना म्हणते...

जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे..

(PHOTO:/kanganaranaut/IG)

1/8
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील कायदेशीर लढाई मागील काही वर्षांपासून सुरू आहे.(PHOTO:/kanganaranaut/IG)

2/8
जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणातील सुनावणीत कंगनाने अंधेरी कोर्टात (Andheri Court) आपल्या मनातदेखील सुशांत सिंह राजपूत सारखे आत्महत्येचे विचार आले होते असे म्हटले. (PHOTO:/kanganaranaut/IG)

3/8
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने कोर्टाला सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर माझ्या मनातही आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. (PHOTO:/kanganaranaut/IG)

4/8
सिनेसृष्टीत आऊटसाईडर, बाहेरील व्यक्तींना खूप त्रास दिला जातो. त्यांचा छळही केला जातो. सुशांत सिंह राजपूत आणि मलादेखील याच अनुभवातून जावे लागले होते, असे कंगनाने म्हटले.(PHOTO:/kanganaranaut/IG)

5/8
2016 मध्ये अभिनेता हृतिक रोशनसोबत वाद सुरू होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावले आणि धमकी दिली असल्याचा आरोप कंगनाने केला. मात्र, जावेद अख्तर यांनी हे आरोप फेटाळून लावले.(PHOTO:/kanganaranaut/IG)

6/8
कंगनाने सांगितले की, या मीटिंगनंतर खूपच हताश झाली होती. मुलाखतीत बोलण्याच्या ओघात आपण जावेद अख्तर यांचे नाव घेतले असल्याचे कंगनाने म्हटले. बॉलिवूडमधून बाहेरील व्यक्तींचा कसा छळ केला जातो, त्यांच्यासोबत दुजाभाव केला जातो हे लोकांना या मुलाखतीतून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, असे कंगनाने म्हटले. आपल्याला कोणी लक्ष्य करत असेल तर आपणही त्यांना लक्ष्य करावे हे माझ्या स्वभावात नसल्याचे कंगनाने म्हटले. (PHOTO:/kanganaranaut/IG)

7/8
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी रंगोली चंदेलनही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या.(PHOTO:/kanganaranaut/IG)

8/8
मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल आहे. (PHOTO:/kanganaranaut/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget