एक्स्प्लोर
PHOTO: पारंपारिक लूकमध्ये खुललं हिना खानचं सौंदर्य; पाहा फोटो!
हिना खानने आपल्या सौंदर्याचा प्रसार टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत केला आहे. मात्र, ती आजकाल तिच्या स्टायलिश अवताराने लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचे नाव सामील झाले आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10

छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर छाप सोडली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 05 Oct 2022 02:54 PM (IST)
आणखी पाहा























