एक्स्प्लोर
Happy Birthday Asin : 'गजनी' या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/ecf3d49d0b3848bee9bb9ef85ac51cef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@simply.asin/Photo)
1/7
![बॉलिवूडमधली दाक्षिणात्य सुंदरी आणि आमिर खानच्या 'गजनी' सिनेमातील अभिनेत्री असिन आज 36वा वाढदिवस साजरा करत आहे (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/7298c46124e4cb458f114517bdd4ed10e4d63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधली दाक्षिणात्य सुंदरी आणि आमिर खानच्या 'गजनी' सिनेमातील अभिनेत्री असिन आज 36वा वाढदिवस साजरा करत आहे (Photo:@simply.asin/Photo)
2/7
![असिन ने राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर एकही व्यावसायिक काम स्वीकारलं नसल्याची घोषणा असिनने केली होती (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/1438e7040837082868a43caec3a4892f0bc4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असिन ने राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर एकही व्यावसायिक काम स्वीकारलं नसल्याची घोषणा असिनने केली होती (Photo:@simply.asin/Photo)
3/7
![बर्थडे गर्ल असिन ने वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केली होती (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/21f80a8e3ad69a5d4368e6cdf43c8cf43ca51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्थडे गर्ल असिन ने वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केली होती (Photo:@simply.asin/Photo)
4/7
![असिनला डॉक्टर होण्याची इच्छा होती! (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/05b0d66c490c0d4e75c912691498f5d109e35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असिनला डॉक्टर होण्याची इच्छा होती! (Photo:@simply.asin/Photo)
5/7
![अभिनेत्री असिनने 'गजनी' या सिनेमातून 2008 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 100 कोटी क्लबची अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/c574e0e25eea0dbfff99b9981337fd4a26281.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री असिनने 'गजनी' या सिनेमातून 2008 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 100 कोटी क्लबची अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. (Photo:@simply.asin/Photo)
6/7
![याशिवाय सलमान खानसोबत रेडी सिनेमातही ती झळकली होती. परंतु लग्न झाल्यावर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/9a058ec3c5382a2a8a4cbb26b4ffe81be5266.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय सलमान खानसोबत रेडी सिनेमातही ती झळकली होती. परंतु लग्न झाल्यावर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. (Photo:@simply.asin/Photo)
7/7
![असिन लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Photo:@simply.asin/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/78681ffff60e07bf5efb87df37d511e112620.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असिन लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Photo:@simply.asin/Photo)
Published at : 26 Oct 2021 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)