एक्स्प्लोर
Hansika Motwani : निऑन ड्रेसमध्ये हंसिकाचं नवं फोटोशूट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/2dc3d1f459b9076b7a21628499e092f4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hansika Motwani
1/10
![अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/6ab19daf3af4c116e9b4606cbdd6086112ed6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/10
![अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/343d191a208315c6d2039d24cd8b00065a850.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
![या फोटोंमध्ये हंसिका निऑन ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/ddc3f365c507b425488644fa22948412dac3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये हंसिका निऑन ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे.
4/10
![या कोल्ड शोल्डर ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/db57185e5689444d00fc27e5ea08534568ea5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कोल्ड शोल्डर ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
5/10
![मोकळे केसांसह हंसिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/abe85ca8900fb2ecb4a06503b7a926227373d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे केसांसह हंसिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळाल्या आहेत.
6/10
![हंसिकाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/51f0bc8ddd00b0cc05d67aa9c6ad83827f308.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
7/10
![अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/774850abd0e808a58ebf88ce3a4fdfb8a2022.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
8/10
![हंसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/a3a8760c0a6fe48029871c2225b150506ed66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
9/10
![हंसिका नेहमी फोटो अपलोड करून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/bd10fe5d4189ae59e8918e69c7ace7eed09c6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका नेहमी फोटो अपलोड करून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.
10/10
![तमिळ आणि तेलुगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/151cc9cb96b043aab3c775ef1af05f3fd39e3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमिळ आणि तेलुगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत
Published at : 31 May 2022 02:26 PM (IST)
Tags :
Hansika Motwaniअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)