एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gurmeet Choudhary Birthday: घरच्यांच्या इच्छेविरुद्ध देबिनाशी लग्न केलं; जाणून घ्या गुरमीत बद्दलच्या खास गोष्टी!
टीव्ही ते चित्रपटांमध्ये धमाल उडवणारा अभिनेता गुरमीत चौधरी आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
![टीव्ही ते चित्रपटांमध्ये धमाल उडवणारा अभिनेता गुरमीत चौधरी आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/a1ba49a5bcc6abf9cbc083e6c3a125931708587953426289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO:guruchoudhary/IG)
1/10
![गुरमीत चौधरी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/d32941b8e421804bc0c2be8be7fe71072d870.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरमीत चौधरी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (PHOTO:guruchoudhary/IG)
2/10
![माच्या भूमिकेत लोकांना तो खूप आवडला. (PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/9c3fc59dfb5932c77338525d52417588a3ef4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माच्या भूमिकेत लोकांना तो खूप आवडला. (PHOTO:guruchoudhary/IG)
3/10
![विशेष बाब म्हणजे या शोमध्ये सीतेची भूमिका त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमिका देबिनाने साकारली होती.या जोडप्याची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे... (PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/57afe1d528b34c97c524bbcd65e7784ac162d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष बाब म्हणजे या शोमध्ये सीतेची भूमिका त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमिका देबिनाने साकारली होती.या जोडप्याची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे... (PHOTO:guruchoudhary/IG)
4/10
![राम-सीताच्या जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या गुरमीत चौधरी-देबिना यांची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही.(PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/8f9de6b43a70f0ae5a00e57d9e181eb9056b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम-सीताच्या जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या गुरमीत चौधरी-देबिना यांची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही.(PHOTO:guruchoudhary/IG)
5/10
![आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमासाठी दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. (PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/f57440190f559e4288d0a4f1fed31a7f61761.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमासाठी दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. (PHOTO:guruchoudhary/IG)
6/10
![देबिना बंगालची आहे, तर गुरमीत बिहारचा आहे. दोघांची टू स्टेट लव्हस्टोरी खूप गाजली.(PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/68bb7a66e51b0ffbd43e8df4f4baeab7faeef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देबिना बंगालची आहे, तर गुरमीत बिहारचा आहे. दोघांची टू स्टेट लव्हस्टोरी खूप गाजली.(PHOTO:guruchoudhary/IG)
7/10
![देबिनासोबत गुरमीतची पहिली भेट मुंबईतच झाली होती. या दोघांनी रामायण या मालिकेत एकत्र काम केले होते आणि त्यानंतर नशिबाने असे वळण घेतले की शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही ते राम-सीतासारखी जोडी बनले. (PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/df9641111824460b96dfce1c9430dcf151c63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देबिनासोबत गुरमीतची पहिली भेट मुंबईतच झाली होती. या दोघांनी रामायण या मालिकेत एकत्र काम केले होते आणि त्यानंतर नशिबाने असे वळण घेतले की शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही ते राम-सीतासारखी जोडी बनले. (PHOTO:guruchoudhary/IG)
8/10
![दोघेही सेटवरच एकमेकांच्या जवळ आले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/1e104c5212b0bccf75b42ee92b1f651fd4546.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघेही सेटवरच एकमेकांच्या जवळ आले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(PHOTO:guruchoudhary/IG)
9/10
![देबिना तिच्या पतीला म्हणजेच गुरमीतला खूप सपोर्ट करते. आज दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/0f089453257c3e9b22a6c0eba5e0c29b3a87c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देबिना तिच्या पतीला म्हणजेच गुरमीतला खूप सपोर्ट करते. आज दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)
10/10
![या जोडप्याला दोन मुलीही आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/477db5d0a9b547656a03f467f3eb494995a62.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जोडप्याला दोन मुलीही आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)
Published at : 22 Feb 2024 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)