Sanjay Raut Mumbai : हा निर्लज्जपणा.. फोडाफोडीची भूक भागत नाही, राऊतांची राष्ट्रवादीवर टीका
Sanjay Raut Mumbai : हा निर्लज्जपणा.. फोडाफोडीची भूक भागत नाही, राऊतांची राष्ट्रवादीवर टीका
सारे जग म्हणते ईव्हीएममध्ये घोटाळा आहे
- निवडणूक आयोग म्हणत आहेघोटाळा नाही म्हणजे आयोगातच घोटाळा आहे
- राजीवकुमार उद्या निवृत्त होतील, मग मोदी शहा त्यांना कुठे तरी राज्यपाल करतील
- महाराष्ट्र हरियाणा यात ईव्हीएम घोटाळा झाला आहे
- निवडणुक आयोगाने मरकडवाडीला येऊन बसावं
- मग राजीव कुमार यांना बॅलेटपेपर आणि ईव्हीएममधील तफावत कळेल
- भाजपने लोकशाही हायजॅक केली आहे
- ज्यांना लोकाशाहीचं रक्षण करायचं आहे ते चाचेगिरी करत आहेत
- हजारोंच्या संख्येने नावे वगळायची
- विधानसभेला झालं उद्या पालिका निवडूकीत होईल
- निवडणूक आयोग हे यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे
- जेपीसीच्या बैठकिला इंडिया आघाडीच्या बैठकिला उपस्थित राहतील
- वन नेशन वन इलेक्शनला आमचा विरोध आहे
- हुकुमशाहीकडे नेहणारं हे बिलं आहे
- जो पर्यंत पवारसाहेब यांचे खासदार फुटत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नाही
- हे मंत्रीपद प्रफुल पटेल यांना हवयं तो कोटा पूर्ण करा तरचं मंत्रीपद मिळेल असे सांगण्यात आलं आहे
- हा निर्लज्जपणा आहे फोडाफोडीची भूक भागत नाही
- शिवसेनेचे किती आमदार खासदार संपर्कात आहेत म्हणतात नाव जाहिर करा
- त्यांच्याकडे ईडी सीबीआय आहे त्याच्या भितीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे
- आमच्या किंवा पवारांच्या आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न झाला. तर तो मुखवटा देवेंद्रजी व शहा याचं आहे
- आज ना उद्या तुमच्याही राजकारणातल्या तिरड्या उचलल्या जाणारच
- देशाच्या इतिहासात यांची नावं अत्यंत वाईट पद्धतीने घेतली जातील
- मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात होतोय
- संतोष देशमुखांच्या कुुटुंबियानी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काय होणार त्यातून
- काल मी एक फोटो ट्विट केला यात आरोपींसोबत सर्व नेते आहेत. ज्याला आपण आॅर्गनाईज क्राइम म्हणतो तेहे दिसतयं, उपमुख्यमंत्री आरोपींना वाचवत आहे
- नैतिकता काय अजित पवार यांनी सांगावा
- नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका, तुम्ही कसा नैतिकतेचा झेंडा घेऊन पक्ष प्रवेश करताय हे दिसतं
- खरचं मकोका लावला तर मंत्री आयपीएस अधिकारी आणि बीडचं अख्खं पोलिस ठाणे यांच्यावर लागेल