एक्स्प्लोर
PHOTO: रणबीर-आलियापासून दीपिका-रणवीरपर्यंत हे स्टार्स चित्रपटात काम करताना प्रेमात पडले आणि केलं लग्न!
wedding
1/6

बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी रील लाइफमध्ये एकमेकांसोबत काम करत असताना खऱ्या आयुष्यात कधी एकमेकांवर प्रेम केलं ते कळलंच नाही. यातील अनेक जोडपी लग्नानंतरही खुश आहेत. आज आपण अशाच काही जोडप्यांवर एक नजर टाकणार आहोत...
2/6

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय: ऐश्वर्या आणि अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, पण गुरू या चित्रपटाने त्यांना खूप जवळ आणले. या चित्रपटात दोघेही पती-पत्नीच्या भूमिकेत होते. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि दोघांनी लग्न केले.
Published at : 13 Apr 2022 12:30 PM (IST)
आणखी पाहा























