एक्स्प्लोर

भारतातील प्रसिद्ध YouTubers, लाखांमध्ये Subscribers असलेले कोटींमध्ये कमावतात

संपादित फोटो

1/9
सोशल मीडिया हे केवळ टाइमपासचे साधन नाही, तर लोक त्यातून भरपूर पैसे कमावत आहेत. जर तुमचा कंटेट लोकांना आवडला आला तर तुम्हाला प्रसिद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशाच काही प्रसिद्ध YouTubers बद्दल जाणून घेऊ जे सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि ब्लॉग टाकून कोट्यवधी कमावत आहेत.

2/9
निशा मधुलिकाचे यूट्यूब चॅनेल तिच्या व्हेज रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे. या 61 वर्षीय YouTuber चे सुमारे 12 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्याची निव्वळ किंमत सुमारे 32 कोटी आहे.

3/9
पैसा कमावण्याच्या यादीत गौरव चौधरीचे नाव सर्वात वर घेता येईल. गौरवचे चॅनेल टेक्निकल गुरुजीच्या नावाने आहे आणि त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 326 कोटी आहे. तो यूएईमध्ये राहतो आणि त्याचे सुमारे 5 लाख सब्सक्रायबर्स आहेत. यूट्यूब व्यतिरिक्त, गौरव दुबईमध्येही आपले कामही करतो.

4/9
नवी दिल्लीचे हर्ष बेनीवाल यांचे सुमारे 14 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 16 कोटी आहे.

5/9
22 वर्षीय यूट्यूबर कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर आहे. त्याची निव्वळ किंमत चार मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 29 कोटी आहे. अजय हा कॉमेडियन, रॅपर आणि गेमर आहे. त्याचा जन्म हरियाणाच्या फरीदाबाद येथे झाला.

6/9
विद्या वोक्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या YouTuber चे खरे नाव विद्या अय्यर आहे. लोकांना तिचे म्युझिक चॅनेल खूप आवडते. चेन्नईमध्ये जन्मलेल्या विद्याचे सुमारे 7 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि तिचे निव्वळ मूल्य सुमारे नऊ कोटी आहे.

7/9
दिल्लीच्या अमित भदानाचे 22 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. त्याचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 46 कोटी आहे.

8/9
आशिष चंचलानी हे या यादीतील पुढचे नाव आहे. यांचे कॉमेडी व्हिडीओ आवडणारे अनेक फोलोअर्स आहेत. आशिषचे यूट्यूबवर सुमारे 21 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्याची एकूण संपत्ती 29 कोटींच्या जवळपास आहे.

9/9
भुवन बाम त्याच्या 'बीबी की वाइन्स' या वाहिनीच्या नावाने अधिक प्रसिद्ध आहेत. भुवनचे 20 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती सुमारे 22 कोटी आहे. त्याचे विनोदी व्हिडिओ तरुणांमध्ये खूप पसंत केले जातात.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget