एक्स्प्लोर

Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मुलाखतीत बोलताना म्हटलं की अजित दादा बोलतात पण माझं काम बोलतं.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेत्री गिरीजा ओक हिने संवाद पुणेकरांची या कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं, असं म्हटलं. अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं पण मला याठिकाणी सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत आधी लक्षात आलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही. दोन्ही भक्कम पार्ट्या आहेत, आम्ही एक नंबरचा पक्ष आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले की, आम्ही हे ठरवलं होतं, आपण वेगवेगळे लढतोय, मी असं सांगितलं होतं, जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती आहेत, असं समजूयात. मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय. ते 15 तारखेनंतर नाही बोलणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचा आनंद मला आहे, त्याचा मला आशीर्वाद मिळेल. बहीण आणि भाऊ एकत्र आलेत का याचा अंदाज मला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पुण्यातून जेवढी उडणारी विमानं आहेत तेवढ्या विमानात महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे अशी घोषणा करणार होतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या संकल्पनेची खिल्ली उडवली. लोकांचा विश्वास बसेल, अशा घोषणा केल्या पाहिजेत. मेट्रो एकट्या राज्याची नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मी पुणेकरांना जवळून ओळखतो, ते कर भरणारे आहेत. पुणे करांना उत्तम अशा प्रकारची मेट्रोची, बसची सेवा हवीय. ती त्यांची अपेक्षा आहे. पुण्यातील टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत,टेकड्यांवर जे काही अतिक्रमण झालंय त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. टेकड्या टिकल्या पाहिजेत, अशा मताचं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. विकास आराखडा तयार करताना पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्याचं झोनिंग करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

पुण्यातील पाणी प्रश्न लवकरच सुटेल. सध्या पुण्याला पाण्याची कमतरता नाही पण पुढे जाऊन पाण्याचे स्रोत पुण्यासाठी तयार करावे लागतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Embed widget