एक्स्प्लोर

८ वर्षांनंतर स्वीटी गुप्ताची एन्ट्री? मिर्झापूरबाबत श्रिया पिळगावकरची पोस्ट चर्चेत

Mirzapur The Film Announced: मिर्झापूर ही ओटीटीवरील सर्वाधिक गाजलेली वेब सिरीज. स्वीटी गुप्ता हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं.

Mirzapur The Film Announced: मिर्झापूर ही ओटीटीवरील सर्वाधिक गाजलेली वेब सिरीज. स्वीटी गुप्ता हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं.

Mirzapur Actress Shreya Pilgaonkar

1/10
Mirzapur The Film Announced: ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सिरीज म्हणजे मिर्झापूर. ही वेब सिरीज प्रचंड गाजली. गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्या ही पात्र प्रेक्षकांना खूप आवडली.

2/10
तसेच स्त्री कलाकारांनी या वेब सिरीजमध्ये जीव ओतला. यामुळे मिर्झापूर ही ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत असणारी वेब सिरीज ठरली.
तसेच स्त्री कलाकारांनी या वेब सिरीजमध्ये जीव ओतला. यामुळे मिर्झापूर ही ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत असणारी वेब सिरीज ठरली.
3/10
ही वेब सिरीज स्त्री पात्रामुळेही गाजली.  त्यापैकी एक स्त्री पात्र म्हणजे स्वीटी गुप्ता.  अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनं स्वीटी गुप्ताची व्यक्तिरेखा साकारली.  यात तिनं गुड्डू भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

4/10
मिर्झापूरच्या शेवटच्या सिझनमध्ये स्वीटीचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं. दरम्यान, तब्बल 8 वर्षांनंतर स्वीटी गुप्ता परत येणार असल्याचे संकेत मिळालेत.
मिर्झापूरच्या शेवटच्या सिझनमध्ये स्वीटीचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं. दरम्यान, तब्बल 8 वर्षांनंतर स्वीटी गुप्ता परत येणार असल्याचे संकेत मिळालेत.
5/10
मिर्झापूरचा दुसरा सिझन प्रदर्शित होणार का?  असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, श्रिया पिळगावकरने दिलेल्या संकेतमुळे नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मिर्झापूरचा दुसरा सिझन प्रदर्शित होणार का? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, श्रिया पिळगावकरने दिलेल्या संकेतमुळे नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
6/10
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं टिम मिर्झापूरसोबतचा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो सेटवरचा होता.
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं टिम मिर्झापूरसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेटवरचा होता.
7/10
तिनं फोटो शेअर करत कॅप्शन देखील दिलं आहे.
तिनं फोटो शेअर करत कॅप्शन देखील दिलं आहे. "8 वर्षांनंतर... मृत्यूनंतर कोण परत आलं आहे, ओळखा पाहू.. मिर्झापूर - द फिल्म. शूटिंग सुरू. लवकरच भेटू".
8/10
तिनं पोस्टमध्ये,
तिनं पोस्टमध्ये, "गोंधळ करू नका, हा एक चित्रपट आहे. पार्ट 4 नाही", असं म्हटलं आहे.
9/10
यामुळे मिर्झापूरचा चौथा सिझन नसून, थेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, हे श्रियाच्या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे.
यामुळे मिर्झापूरचा चौथा सिझन नसून, थेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, हे श्रियाच्या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे.
10/10
दरम्यान, स्वीटी गुप्ता या चित्रपटातून कशा स्वरूपात परतणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
दरम्यान, स्वीटी गुप्ता या चित्रपटातून कशा स्वरूपात परतणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget