एक्स्प्लोर
Aishwarya Narkar:पन्नाशीनंतरही मराठी अभिनेत्रीचं तेच लावण्य, लूक पाहून चाहते भाळले; माहेश्वरी साडीतील मनमोहक फोटो पाहिलेत?
त्या सोशल मीडियावरील त्यांच्या रील आणि फोटोशूटमधूनही कायम चर्चेत असतात.
Aishwarya Narkar
1/8

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्या भूमिकांमुळे तर लक्षात राहिल्या आहेतच. पण त्या सोशल मीडियावरील त्यांच्या रील आणि फोटोशूटमधूनही कायम चर्चेत असतात.
2/8

गेल्या अनेक दशकांपासून त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या 51 व्या वर्षीही फिटनेस आणि देखणेपण प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतं.
Published at : 09 Jan 2026 02:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक





















