एक्स्प्लोर
PHOTO : सलमानच्या प्रेमात वेडी झालेली सोमी 16व्या वर्षी भारतात आली होती! अभिनेत्रीबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
Somy Ali
1/8

बॉलिवूडमध्ये सलमान खानमुळेच सोमी अलीचा नेहमी उल्लेख होतो. जेव्हाही सलमान खानच्या गर्लफ्रेंडचा विषय निघतो, तेव्हा सोमी अलीचे नाव नक्कीच घेतले जाते. पण, यावेळी सोमी अली तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर करून, पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले होते.
2/8

तुम्हाला माहीत नसेल, सोमी अली कोण आहे? सलमान खानशी तिचे काय नाते आहे आणि तिने अशी पोस्ट का केली असावी, तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे.
Published at : 31 Mar 2022 09:02 AM (IST)
आणखी पाहा






















