एक्स्प्लोर

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs

Randeep Hooda announces birth of daughter: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे.

Randeep Hooda announces birth of daughter in Social media: मनोरंजनसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे.  रणदीपची पत्नी लिन लैशराम हिनं  मुलीला जन्म दिला  आहे. रणदीपनं स्वत: सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.  विशेष म्हणजे, रणदीपच्या मुलीनं त्याच दिवशी जन्म घेतला, ज्या दिवशी रणदीपच्या वडिलांचा वाढदिवस असतो. रणदीपची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून,  कलाकार तसेच नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रणदीपनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणदीपच्या वडिलांनी आपल्या नातीला हातावर उचलून घेतलं आहे.  दुसऱ्या फोटोमध्ये रणदीपच्या लेकीचा हात दिसत आहे. अभिनेत्यानं फोटो शेअर करत आजोबा तसेच नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणदीपनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आज मी वडील झालो आहे.  तुमच्याबद्दलची अप्रिसिएशन अधिक वाढत चालली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला वडील बनवल्याबद्दल आणि आमच्या सुंदर मुलीला या जगात आणल्याबद्दल लिनचे आभार'.

रणदीपची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोमवारी रणदीप आणि लिन मॅटरनिटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल झाले आहेत.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

रणदीप आणि लिन यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी मणिपुरी परंपरेनुसार लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे  मित्र उपस्थित होते.  नोव्हेंबर 2025 मध्ये लिनने गरोदरपणाची घोषणा केली. रणदीप आणि लिन यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचं झाले तर, त्यांची भेट नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटरमध्ये झाली.  तिथे त्यांची मैत्री झाली.  नंतर ते प्रेमात पडले.  2022 साली त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

घरात मृतदेह आढळला अन् महाराष्ट्र हादरला; रिल स्टार अरुण तुपे नेमका कोण ? त्याला कसला त्रास होता?

महत्त्वाच्या बातम्या

'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget