एक्स्प्लोर
Dharmaveer2 : धर्मवीर 2 हिंदी ट्रेलर लॉन्च; भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा! काय म्हणाला सलमान?
Dharmaveer2:सलमान खानचं जय हिंद,जय महाराष्ट्र धर्मवीर 2 सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च;भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा. 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमाचा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.
Dharmaveer2:सलमान खानचं जय हिंद,जय महाराष्ट्र धर्मवीर 2 सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च;भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा. 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमाचा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.
1/7

'धर्मवीर-2'(Dharmaveer2) या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली .सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
2/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपनुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, अशोक सराफ, सलमान खान ही सर्व मंडळी धर्मवीर-2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होते.
Published at : 22 Jul 2024 03:25 PM (IST)
आणखी पाहा