एक्स्प्लोर
Zeenat Aman: झीनत अमान यांच्या क्लासी लूकनं वेधलं लक्ष; शेअर केले खास फोटो
गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया विविध फोटो शेअर करत आहेत.
![गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया विविध फोटो शेअर करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/4611f10473bbceefd9bddd7e698ea1501685449464405259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Zeenat Aman/instagram)
1/8
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षत्रकांची मनं जिंकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/d1d30560f081f1977f7816c254a5459fa1420.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षत्रकांची मनं जिंकतात.
2/8
![गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया विविध फोटो शेअर करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/fc1830f939e16aa713b36d7f84173694e5b27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया विविध फोटो शेअर करत आहेत.
3/8
![झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/1e7537f5e4c7d269ba29da933a35924180455.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
4/8
![झीनत अमान यांनी नुकतेच त्यांच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/a5a4d9a2b9d0987c83f13e07c415235020a45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झीनत अमान यांनी नुकतेच त्यांच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/8
![झीनत अमान यांनी ब्लॅक ड्रेस, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/3f38700c67fe314434ddaf234bf7a8f420690.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झीनत अमान यांनी ब्लॅक ड्रेस, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
6/8
![झीनत अमान यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/6588c3487e38b57b53f9936d519d984016906.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झीनत अमान यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
7/8
![‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ आणि‘लावारिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झीनत अमान यांनी काम केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/21209b3345c29c2f0c825fd386c30eb9dd4de.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ आणि‘लावारिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झीनत अमान यांनी काम केलं.
8/8
![झीनत अमान यांचा 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनीक चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/e23adf1b5fd78c224cfca1bc42f37edb93325.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झीनत अमान यांचा 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनीक चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात.
Published at : 30 May 2023 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)