एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: यामी गौतमने टाइट ड्रेसमध्ये फ्लॉंट केली कर्वी फिगर; पाहा फोटो!
यामी गौतम प्रत्येक आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत.अभिनेत्री अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
![यामी गौतम प्रत्येक आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत.अभिनेत्री अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/24cad5fa4367db0bec6c54343e1a4c161661843503820289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
1/10
![अभिनेत्री यामी गौतमने तिच्या चित्रपट आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/ddd54af1b6b9dbc178ad9c73d20b11b61310a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री यामी गौतमने तिच्या चित्रपट आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
2/10
![यामीचे जगभरातील चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/a8e7beb635ee6d46b6024d88b3e44ef1528b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामीचे जगभरातील चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
3/10
![अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/0b07f171682f1e2da064f7a1c6b266ffa6d5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
4/10
![अनेकदा यामीच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळते.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/b78fb89ef399b8b362209c9b9f7c84c9b7150.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा यामीच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळते.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
5/10
![अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही खूप मोठी होत आहे. आता पुन्हा यामीने तिच्या धमाकेदार अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/7983a94a7e1fa33fcb21428bd17bc70aecb44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही खूप मोठी होत आहे. आता पुन्हा यामीने तिच्या धमाकेदार अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
6/10
![तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तीने लेमन शेडचा फिट स्लीव्हलेस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/c85666c4f3880d8bf8a13955babd52bf4c64e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तीने लेमन शेडचा फिट स्लीव्हलेस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
7/10
![यामीने पीच शेड मेकअपसह तिचा लूक येथे पूर्ण केला आहे. यासोबत तिने पीच कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/103e62774e8140b3f3f902737ef976a7002ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामीने पीच शेड मेकअपसह तिचा लूक येथे पूर्ण केला आहे. यासोबत तिने पीच कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
8/10
![या लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/94df92c2fa7255df102482a16ae505fe1b59a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
9/10
![दुसरीकडे, यामीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/6801d24e962d52187d4371a9bbae3b351f961.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, यामीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
10/10
![लवकरच ती अक्षय कुमारच्या 'OMG 2' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'लॉस्ट' आणि 'चोर निकल के भागा' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/10d4a9c2ea471c8839d9b66a861bac79b7074.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच ती अक्षय कुमारच्या 'OMG 2' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'लॉस्ट' आणि 'चोर निकल के भागा' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य:yamigautam/इंस्टाग्राम)
Published at : 30 Aug 2022 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)