एक्स्प्लोर

PHOTO : 'उर्वशी रौतेला'च्या अदांनी चाहते घायाळ, सिझलिंग फोटो चर्चेत

Urvashi Rautela Photos : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या स्टायलीश लूकमधील फोटो समोर आले आहेत.

(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

2/10
उर्वशी रौतेलाने तिच्या हॉट स्टाईलने करोडो लोकांची मने जिंकली आहेत.

3/10
आज ती अशा टप्प्यावर आहे, जिथे तिचे चाहते तिला पाहण्यासाठी आतुर झालेले असतात.

4/10
उर्वशीने तिच्या प्रतिभा आणि सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

5/10
उर्वशीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

6/10
उर्वशी रौतेला अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये तीने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

7/10
उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे खूप चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

8/10
ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी मॉडेलिंगच्या जगात ती खूप सक्रिय आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

9/10
उर्वशी रौतेलाचे फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही तिचे लाखो चाहते आहेत.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

10/10
तुम्हाला सांगतो की उर्वशी रौतेला सध्या भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 

Sangli Loksabha : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
सियावर रामचंद्र की जय! नाशिकमध्ये आज श्रीराम आणि गरुड रथ यात्रा, काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?

गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्जVare Niwadnukiche : वारे निवडणुकीचे लोकसभा निवडणुकींच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024Sharad Pawar Baramati : शरद पवारांच्या दिशेने काय फेकलं? अंगरक्षकानं कॅच घेतली, काय घडलं पाहा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
Sangli Loksabha : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
सियावर रामचंद्र की जय! नाशिकमध्ये आज श्रीराम आणि गरुड रथ यात्रा, काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?
सियावर रामचंद्र की जय! नाशिकमध्ये आज श्रीराम आणि गरुड रथ यात्रा, काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
मुंबईने तिथेच सामना जिंकला; टीका करणारा इरफान पठाण हार्दिक पांड्याचं कौतुक करतो तेव्हा...

लोकसभा निवडणुकीचा आज पहिला टप्पा, 'या' 10 श्रीमंत उमेदवारांचे भविष्य मतपेटीत होणार बंद

रोहित शर्माला वाचवलं, स्वत :ची विकेट वाचवली, सूर्यकुमार यादवची तत्परता, मुंबईसाठी ठरली गेमचेंजर
रोहित शर्माला जीवदान, स्वत: ची विकेट वाचवली, सर्यादादाचा DRS पॅटर्न मुंबईसाठी ठरला गेमचेंजर
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...

Embed widget