एक्स्प्लोर
Urfi Javed : उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून बनवला भन्नाट ड्रेस; नेटकरी म्हणाले,"एवढं क्रिएटिव्ह कोणी नाही"
Urfi Javed Photos : अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद हिने आता लॅपटॉप बॅगपासून आपला भन्नाट आऊटफिट बनवला आहे.

Urfi Javed
1/10

उर्फी जावेद नेहमीच आपल्या हटके लूकमुळे चर्चेत असते.
2/10

उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून आपला आऊटफिट बनवला आहे.
3/10

उर्फी जावेदचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/10

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद आपल्या यूनिक आयडियामुळे नेहमीच चर्चेत असते.
5/10

उर्फी जावेदच्या क्रिएटिव्हीटीचं चाहत्यांकडून खूप कौतुक होतं.
6/10

उर्फी जावेदला अनेकदा आपल्या ड्रेसिंगमुळे ट्रोल करण्यात येतं.
7/10

उर्फी जावेदने पुन्हा एकदा आपल्या क्रिएटिव्ह ड्रेसिंग आयडियाने सर्वांना हैराण केलं आहे.
8/10

उर्फी जावेदचा नवा ड्रेस बॅगपासून बनवण्यात आलेला आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
9/10

उर्फी जावेदचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
10/10

उर्फी जावेदच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Published at : 10 Jun 2024 12:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
