एक्स्प्लोर

Swini Khara: 'चीनी कम' फेम अभिनेत्री स्विनी खाराचा बॉयफ्रेंड उर्विशसोबत साखरपुडा! असं केलं प्रपोज...

स्विनी खाराने 'चीनी कम', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'परिणिता', 'सियासत द पॉलिटिक्स', 'हरि पुत्तर आणि 'पाठशाला' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Swini Khara engagement ceremony with boyfriend Urvish

1/8
यंदाच्या वर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले आहे. या यादीत आता आणखी एक नाव आलं आहे.

2/8
'चीनी कम' चित्रपटात बालकलाकारच्या भूमिकेत झळकलेल्या स्विनी खाराचा प्रियकर उर्विश देसाईसोबत धूमधडाक्यात साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/8
स्विनीने साखरपुड्याचे काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. स्विनीने साखरपुड्यात पिंक कलरचा एम्ब्लिश गाउन घातला आहे. तर उर्विशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

4/8
फोटोमध्ये स्विनी आणि उर्विश एकमेकांचा हात पकडून प्रेमाने एकमेकांकडे पाहात आहेत. ते दोघे आपल्या साखरपुड्यात डान्सही करताना दिसत आहेत.

5/8
उर्विश बॉलिवूड स्टाईलने रोमॅन्स करत स्विनीला एंगेजमेंट रिंग घालण्यासाठी गुडघ्यावर बसलेला दिसतो आहे. त्यावेळी स्विनीच्या चेहऱ्यावरचे हास्यच सर्वकाही सांगून जात आहे.

6/8
त्यानंतर स्विनीनेही गुडघ्यावर बसून उर्विशला एंगेजमेंट रिंग घातली. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

7/8
स्विनी आणि उर्विश बॉलिवूड स्टाईल रोमँटिक डान्स करतानाचे फोटोही स्विनीने शेअर केले आहे. स्विनीने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, तू कागदी अंगठी दिलीस तरी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. अनेक टीव्ही कलाकारांनी स्विनी आणि उर्विशला त्यांच्या साखपुड्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

8/8
स्विनीने 'चीनी कम', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'परिणिता', 'सियासत द पॉलिटिक्स', 'हरि पुत्तर आणि 'पाठशाला' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्विनीने 'बा बहू और बेबी', 'दिल मिल गए', 'जिंदगी खट्टी मीठी' अशा टीव्ही सिरिअलमध्येदेखील काम केलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget