एक्स्प्लोर
Happy Birthday Swapnil Joshi : श्रीकृष्ण ते चॉकलेट बॉय; जाणून घ्या स्वप्नील जोशीचा फिल्मी प्रवास
Happy Birthday Swapnil Joshi : स्वप्नील जोशीचा फिल्मी प्रवास जाणून घ्या...
Swapnil Joshi
1/10

मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीने बालपणीच मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
2/10

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासोबत त्याने मराठी-हिंदी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत काम केलं आहे.
Published at : 18 Oct 2022 09:02 AM (IST)
आणखी पाहा
























