एक्स्प्लोर
Pancham Da Songs : 'पंचम दा'अर्थात आरडी बर्मन यांची सर्वकाळ खास 'ही' दहा गाणी
panchamda
1/10

पंचमदा यांनी 331 चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. यातील दहा सुपरहिट गाण्यांबाबत जाणून घेऊयात... यातलं पहिलं गाणं आहे 'आजा पिया तोहे प्यार दूं'. 'बहारो के सपने' चित्रपटातील हे गीत लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
2/10

'कटी पतंग' चित्रपटातील 'प्यार दिवाना होता है मस्ताना होता है', या गाण्याला चाहत्यांनी खूप डोक्यावर घेतलं होतं.
Published at : 27 Jun 2021 01:48 PM (IST)
आणखी पाहा























