एक्स्प्लोर
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने केली नव्या सिनेमाची घोषणा!
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
Siddharth Jadhav
1/10

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
2/10

'सर्कस' सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10

'आपल्या सिद्धू'ने सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
4/10

'सर्कस' सिनेमानंतर सिद्धार्थ आता 'थ्री चिअर्स' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5/10

"थ्री चिअर्स'...नवा दिवस, नवी भूमिका, नवा सिनेमा", असं म्हणत सिद्धार्थने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
6/10

सिद्धार्थने नव्या सिनेमाची घोषणा केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
7/10

सिद्धार्थच्या आगामी 'थ्री चिअर्स' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पारितोष पेंटर सांभाळणार आहेत.
8/10

'थ्री चिअर्स'सिनेमात सिद्धार्थची नेमकी भूमिका काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
9/10

सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग असून त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
10/10

सिद्धार्थने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Published at : 22 Jan 2023 07:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण





















