एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: बॉडीकॉन ड्रेसमध्ये शनाया कपूरचा क्लासी लूक; पाहा फोटो!
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर अनेकदा चर्चेत असते. यावेळी ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
![अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर अनेकदा चर्चेत असते. यावेळी ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/31951450c934a84ef40ede8c8f95ae011673846392987289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
1/9
![संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/b2df18ec04642c1b76b7e8e47c97651b3220d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
2/9
![तिने केवळ आपल्या फोटोशूट आणि काही जाहिरातींच्या चित्रपटातून जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/1dc63701d5b52928b8919d7b49c5d3a1b75a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने केवळ आपल्या फोटोशूट आणि काही जाहिरातींच्या चित्रपटातून जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
3/9
![आज जगभरात शनायाचे चाहते आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/b2e4632b6b8a6a87781bb48c9efa4701bdf93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज जगभरात शनायाचे चाहते आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
4/9
![मात्र, सध्या या अभिनेत्रीचा नवा लूक व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/004be593ea60ffaf29c4866af0802404bf8a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, सध्या या अभिनेत्रीचा नवा लूक व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
5/9
![शनाया इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक आणि फोटोशूट तिच्या पेजवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/82936741a1458d863b162a4792428e946dad0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनाया इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक आणि फोटोशूट तिच्या पेजवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
6/9
![ताज्या फोटोंमध्ये शनायाने काळ्या रंगाचा डीपनेक बॉडीकॉन गाऊन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/cb4580a92d732ecfeb318e07eefb19a8407b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंमध्ये शनायाने काळ्या रंगाचा डीपनेक बॉडीकॉन गाऊन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
7/9
![शनायाने कॅमेऱ्यासमोर पोज दिली असून तिचा लूक खूपच फ्लॉंट केला आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/d0ab51fc025d4fd1285d0c82ff22273dd9a2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनायाने कॅमेऱ्यासमोर पोज दिली असून तिचा लूक खूपच फ्लॉंट केला आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
8/9
![येथे ती खूपच हॉट दिसत आहे. विशेषत: नजर तिच्या परफेक्ट फिगरवर खिळलेली असते. विशेष म्हणजे शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/a5b7d9cd46ac464906e71cca679eda1294419.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे ती खूपच हॉट दिसत आहे. विशेषत: नजर तिच्या परफेक्ट फिगरवर खिळलेली असते. विशेष म्हणजे शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
9/9
![करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'बेधडक' चित्रपटातून ती तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/c9690fad6bbd2036ea681dcad0950d52de51c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'बेधडक' चित्रपटातून ती तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 11:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
पुणे
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)