एक्स्प्लोर

Shaheed Bhagat Singh : शहीद भगतसिंहांना कलेच्या माध्यमातून सलाम, भगतसिंहावर बनलेले हे सिनेमे नक्की पाहा

भगतसिंह

1/5
'अमर शहीद भगत सिंग' हा भगतसिंहांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमी बेदी यांनी केले आहे. दारासिंह, अचला सचदेव, सोमी दत्त, रजनीबाला यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे.

2/5
'रंग दे बसंती' हा भगतसिंहांवरील आधारित चित्रपट तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाचे संगीत ए आर रेहमान यांनी केले होते. या चित्रपटात अजय देवगण, सुशांत सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

3/5
1965 साली प्रदर्शित झालेला 'शहीद' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटात मनोज कुमार भगतसिंहाच्या भूमिकेतून दिसले होते. एस  शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला 13 नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते. तर उत्कृष्ट चित्रपटाचा नरगिस दत्त पुरस्कारदेखील  मिळाला होता.

4/5
'शहीदे आझाद भगत सिंह' हा चित्रपट 1954 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जगदिश गौतम यांनी केले होते. प्रेम अबीद जयराज, स्मृती विश्वास, आशिता मुजुमदार हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. भगतसिंहाच्या निधनानंतर 23 वर्षांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित हा पहिलाच चित्रपट होता.

5/5
'शहीदे आझम' हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. हा देखील भगतसिंहावर आधारित असलेला हिंदी चित्रपट आहे. या  चित्रपटात सोनू सूद भगतसिंहाच्या भूमिकेतून दिसून आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार अय्यर यांनी केले होते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा;  उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार,  पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
Swapnil Joshi on Accident: स्वप्नील जोशीचा अपघात झाला? गंभीर दुखापत? नेमकं सत्य काय? अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत सगळं खरं सांगितलं
स्वप्नील जोशीचा अपघात झाला? गंभीर दुखापत? नेमकं सत्य काय? अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत सगळं खरं सांगितलं
Actress Maera Mishra  Welcome Baby Girl:  'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज,  चिमुकलीची शेअर पहिली झलक
'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
Nivedita Saraf: 'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक
'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Embed widget