एक्स्प्लोर
Bollywood : ‘मैंने प्यार किया’ चित्रपटानंतर सलमान खानला मिळतं नव्हतं काम, भाग्यश्री ठरली कारण? नक्की काय घडलं...
Salman Khan Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटात झळकणार आहे. पण सलमान खानबाबतच्या काही रंजक बाबी तुम्हाला माहित नसतील.
Salman Khan Bhagyashree Maine Pyar Kiya
1/9

सलमान खानच्या आयुष्यात एक असा काळ होता, जेव्हा तो सुपरस्टार असूनही बेरोजगार होता. (PC:Google)
2/9

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आता जवळजवळ प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करतो. (PC:Google)
3/9

सलमान खानचा पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' देखील सुपर-डुपर हिट ठरला होता. (PC:Google)
4/9

या चित्रपटाने सलमान खानचे नशीब उजळलं. यामुळे तो रातोरात सुपरस्टार बनला. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पहिल्याच चित्रपटातून दमदार स्टारडम पाहणारा सलमान यानंतर बराच काळ बेरोजगार राहिला. यामागचंल नेमकं कारण काय जाणून घ्या. (PC:Google)
5/9

याचा खुलासा खुद्द सलमान खानने एका मुलाखतीत केला आहे. (PC:Google)
6/9

'मैने प्यार किया' चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाच-सहा महिन्यांपासून तो बेरोजगार असल्याचे सलमाननं सांगितलं. याचं कारण म्हणजे इंडस्ट्रीत कोणालाच त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं. (PC:Google)
7/9

सलमानने सांगितलं होतं की, 'त्यावेळी मला वाटलं की मला पुन्हा काम मिळणार नाही. कारण हा चित्रपट भाग्यश्रीमुळेच चालला असे इंडस्ट्रीतील प्रत्येकाला वाटायचं. चित्रपटात मी असाच होतो, काहीच केलं नाही असं अनेकांना वाटत होतं.' (PC:Google)
8/9

'मैंने प्यार किया' हा चित्रपट मिळवणं सलमान खानसाठी फार कठीण होतं. चित्रपटाचा पहिला अभिनेता रिजेक्ट झाला होता. पण नंतर हा चित्रपट दुसऱ्याच्याच झोळीतून थेट सलमान खानकडे आला. (PC:Google)
9/9

सलमान खान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात झळकला होता. आता लवकरच तो कतरिना कैफसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (PC:Google)
Published at : 11 Aug 2023 11:53 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















