एक्स्प्लोर

बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; अश्लील व्हिडीओ लीक केल्याचे आरोप!

पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा (Adil Khan Durrani) अश्लील व्हिडीओ लीक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राखीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे.

(photo:rakhisawant2511/ig)

1/10
बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

2/10
पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा (Adil Khan Durrani) अश्लील व्हिडीओ लीक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राखीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे

3/10
राखीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राखी सावंतच्या याचिकेवर येत्या सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी सुनावणी होणार आहे.

4/10
राखी सावंतने आदिन खान दुर्रानीचे काही अश्लील व्हिडीओ लीक केले आहेत. त्यामुळे त्याने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. अटकेपासून बचाव करण्यासाठी राखीने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीची ही याचिका फेटाळून लावली होती. आता सर्वोच्च न्यायालय तिच्या बाजूने निकाल देतं की नाही, हे 22 एप्रिलला स्पष्ट होईल.

5/10
एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांनुसार, राखीने छोट्या पडद्यावरील एका टॉक शोमध्ये आदिल दुर्रानीचा व्हिडिओ दाखवला होता. इतकेच नाही तर राखीने त्या शोचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर शेअर केला आहे. यासोबतच शोची लिंक शेअर करून व्हिडिओही प्रसारित करण्यात आला.

6/10
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी गुपचूप लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. राखीपासून विभक्त झाल्यानंतर आदिलने दुसरं लग्न केलं आहे. आदिलच्या पत्नीचं नाव सोमी खान असं आहे. आदिल आणि सोमीचा सुखी संसार सुरू आहे. तर दुसरीकडे राखी सध्या परदेशात आहे. राखी आणि आदिल विभक्त झाले असले तरी एकमेकांवर आरोप-पत्यारोप करताना दिसून येतात.

7/10
अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने विभक्त पती आदिल खान दुर्रानीचा एक खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

8/10
बदनामी करण्याच्या हेतूने राखीने व्हिडीओ शेअर केल्याचा दावा आदिलने केला होता. आदिल दुर्रानीने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

9/10
आदिलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राखी सावंतवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अभिनेत्रीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली.

10/10
आता अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 22 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. (photo:rakhisawant2511/ig)(photo:rakhisawant2511/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राऊतांचा खोचक टोलाDevendra Fadnavis Security Special Report : फडणवीसांची वाढवली सुरक्षा; आरोपांच्या फैरीTop 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget