एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashi Khanna : 'मद्रास कॅफे' फेम राशी खन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट; ब्लॅक लूकने वेधलं लक्ष
Rashi Khanna : अभिनेत्री राशी खन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.
![Rashi Khanna : अभिनेत्री राशी खन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/21e4c3bcf60ca4168f1af9383ce59b021693823554261254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rashi Khanna
1/10
![बॉलिवूडसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी राशी खन्ना नेहमीच वेग-वेगळ्या कारणाने चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/2be486ebcc864df298fa77302fc6157f3758d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी राशी खन्ना नेहमीच वेग-वेगळ्या कारणाने चर्चेत असते.
2/10
![राशी खन्ना आता मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/d2798556a7a2436982d7c435e2bf8c9910e79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना आता मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.
3/10
![राशीच्या विमानतळावरील ब्लॅक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/757e7d436844cd4d021410d773267c977f10a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीच्या विमानतळावरील ब्लॅक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4/10
![राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबत मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/8fc8bb8e8248239290a63fce721bff32f800d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबत मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे.
5/10
![राशी खन्नाने हिंदीसह तामिळ सिनेमांतही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/f8851ef2f607624c64eeee95e9fe02a38eb11.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाने हिंदीसह तामिळ सिनेमांतही काम केलं आहे.
6/10
!['मद्रास कॅफे' या सिनेमाच्या माध्यमातून राशीच्या लोकप्रियतेत वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/443cb451f87af0c1aca7d16fcc67a85859424.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मद्रास कॅफे' या सिनेमाच्या माध्यमातून राशीच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
7/10
![ओहालू, गुसागुसलाद, इमाइक्का नोडिगल, विलेन अशा अनेक सिनेमांत राशीने काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/2be486ebcc864df298fa77302fc6157f93e9c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओहालू, गुसागुसलाद, इमाइक्का नोडिगल, विलेन अशा अनेक सिनेमांत राशीने काम केलं आहे.
8/10
!['रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या सिनेमाच्या माध्यमातून राशीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/757e7d436844cd4d021410d773267c97ae6e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या सिनेमाच्या माध्यमातून राशीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं.
9/10
![राशी खन्ना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/f8851ef2f607624c64eeee95e9fe02a3aa6f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
10/10
![राशीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/443cb451f87af0c1aca7d16fcc67a858e0af4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Published at : 04 Sep 2023 04:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion